आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लू
Feedback Print Bookmark and Share
 
narendra modi
PTI
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्‍याची शक्यता वर्तविली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्‍यात आले आहे. मोदी बुधवारीच रशियाच्‍या दौ-यावरून परत आले असून तेव्‍हापासून त्यांना सर्दी, तापाची लक्षणे आहेत.

नरेंद्र मोदी चार दिवसांचा रशिया दौरा करून बुधवारी रात्री परतले आहेत. तेव्‍हापासूनच त्यांना त्रास जाणवू लागला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ते आपल्‍या कार्यालयात होते. मात्र त्‍यानंतर ते घरी निघुन गेल्‍यानंतर त्यांच्या तपासण्‍या करण्‍यात आल्‍या. सध्‍या मोदी यांचे तीन दिवसांपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्‍यात आले आहेत. रविवारी मोदी सूरतमधील 8 कार्यक्रमांना हजेरी लावणार होते.
संबंधित माहिती शोधा