आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » जम्मू-काश्मीरमध्ये प्री-पेड मोबाईलवर बंदी
Feedback Print Bookmark and Share
 
जम्मू-काश्मीरमध्ये प्री-पेड मोबाईल कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मोबाईल घेताना योग्य ओळखपत्र जमा न करताना बनावट कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर प्री-पेड मोबाईलधारक असून, त्यांना या निर्णयाने धक्का बसला आहे. आगामी काळात कोणत्याही मोबाईल कंपनीने राज्यातील ग्राहकांना प्री-पेड कार्ड देऊ नये असे आदेश सरकारने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.
संबंधित माहिती शोधा