आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » मालेगाव स्‍फोटातील आरोपींच्‍या कोठडीत वाढ
Feedback Print Bookmark and Share
 
मालेगाव स्‍फोट प्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांच्‍यासह 11 आरोपींच्‍या कोठडीत 16 नोव्‍हेंबरपर्यंत वाढ करण्‍यात आली असल्‍याची माहिती सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली. साध्वी प्रज्ञा यांच्‍या व्‍यतिरिक्त 11 आरोपींना अतिरिक्त जिल्‍हा व सत्र न्यायाधीश गोविंद सनाप यांच्‍या न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता त्यांना 16 पर्यंत कोठडी सुनावण्‍यात आली आहे.
संबंधित माहिती शोधा