आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » मंत्रीमंडळाचा शनिवारी शपथविधी: अहमद पटेल
Feedback Print Bookmark and Share
 
राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी शनिवारी होणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंधराव्या दिवशी कॉंग्रेसतर्फे यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

राज्यातील सरकारस्थापनेच्या आणि खातेवाटपाची बोलणी पूर्ण झाली असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्‍यता झाली असल्याचे श्री.पटेल यांनी सांगितले. यासंदर्भात झालेल्या चर्चेचा तपशील आणि अंतिम निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी ए. के. अँटनी यांनी दिली.
संबंधित माहिती शोधा