आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » हुडा मंत्रिमंडळाचा विस्‍तार अडकला
Feedback Print Bookmark and Share
 
कॉंग्रेसच्‍या नेतृत्वाखाली अकरा दिवसांपूर्वी स्‍थापन झालेल्‍या हरियाणा सरकारच्‍या मंत्रिमंडळाचा विस्‍तार पुढे ढकलण्‍यात आला असून याबाबतचे कारण अद्याप पक्षाने सांगितले नसले तरीही यामागे हायकमांडकडून नावांना मंजुरी न मिळाल्‍याचे कारण असल्‍याचे म्हटले जात आहे.

नवीन मंत्रिमंडळात आणखी 6 ते 7 आमदारांची वर्णी लागण्‍याची शक्यता आहे. याच कार्यक्रमानंतर सायंकाळी काही आमदारांना संसदीय सचिव म्हणूनही शपथ दिली जाणार होती. आता तो कर्यक्रमही लांबण्‍याची चिन्‍हे आहेत.

नवीन मंत्रिमंडळात तीन अपक्षांचीही वर्णी लागणार असल्‍याचे सुत्रांनी सांगितले आहे.
संबंधित माहिती शोधा