तमिळनाडूत मागील 24 तासांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, यात आतापर्यंत 10 जणांचे प्राण गेले आहेत.
बुधवार पासूनच राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम भागात कोमेरीन भागात निर्माण
झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने आगामी 24 तासात आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाने विल्लुपुरम, मदुरै, चेन्नई, कांचीपुरम, या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.