आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » बजरंग दल नेत्याच्या हत्ये प्रकरणी एक अटकेत
Feedback Print Bookmark and Share
 
बजरंग दलाच्या गो रक्षा विभागाचे जिल्हा प्रमुख दीनदयाल शर्मा यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका व्यक्तीस अटक केली आहे. शर्मा यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचे वातावरण कायम आहे.

पोलिसांनी निशातपुरा आणि इतर भागात सुरक्षा वाढवली आहे. शर्मा बुधवारी मारुती मंदिरात आरती करत असताना त्यांच्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात शर्मा यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर निशातपुरा भागात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले होते.
संबंधित माहिती शोधा