आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » 'पाकच्‍या लष्करी छावण्‍यात दहशतवादी अड्डे'
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्‍तानच्‍या लष्‍करी छावण्‍यांमध्‍ये दहशतवाद्यांचे अड्डे चालत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत पाककडून दहशतवादाविरूध्‍द निष्‍पक्ष लढ्याची अपेक्षा करणेच फोल असल्‍याचा आरोप संरक्षण मंत्री ए.के.एंटनी यांनी केला आहे.

एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना एंटनी म्हणाले, की पाकमधील अंतर्गत स्थिती पूर्णतः ढासळली असून हे केवळ पाकसाठीच नव्‍हे तर जगासाठीही धोकादायक आहे. भारताला पाकमध्‍ये स्थिरता हवी आहे. त्‍यासाठी तेथील दहशतवादी अड्डे नष्‍ट करण्‍याची गरज आहे. मात्र जिथे सैन्‍याच्‍या छावण्‍यांमध्‍येच दहशतवादी अड्डे चालतात तिथे दहशतवादाविरुध्‍दच्‍या लढ्याची अपेक्षा कशी करता येईल.
संबंधित माहिती शोधा