आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » 'वंदे मातरम'ला विरोध करणारे राष्‍ट्रद्रोहीः विहिंप
Feedback Print Bookmark and Share
 
राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' गाण्‍यावर बंदी घालणारा फतवा जारी करणा-या सर्व मौलवींच्‍या विरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला भरून त्‍यांना तत्काळ अटक करण्‍यात यावी अशी मागणी विश्व हिन्दू परिषदेने केली आहे.

विहिंपचे महासचिव प्रवीणभाई तोगडिया यांनी 'जमीयत उलेमा ए हिंद'कडून मंगळवारी वंदे मातरम गायना विरोधात जारी फतव्‍यावर कठोर शब्‍दात टीका केली असून हे कृत्य देशद्रोह असल्‍याचे म्हटले आहे.

तोगडियांनी असा फतवा जारी करणा-या सर्व मौलवींविरोधात तत्काळ राष्ट्रद्रोहाचा खटला भरून त्यांना अटक करण्‍याची मागणी केली आहे.
संबंधित माहिती शोधा