आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » 'कल्याण यांना भाजपाचे आमंत्रण नाही'
Feedback Print Bookmark and Share
 
भाजपतून निलंबित नेते कल्याण सिंह यांना पक्षात पुन्‍हा सहभागी करून घेण्‍याचा कोणताही प्रस्ताव नसून पक्ष त्‍यावर विचार करेल असे भाजपाचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी जाहीर केले आहे.

जोशी म्हणाले, की कल्याण सिंह यांनी पक्षाला मजबूत करण्‍याचे मत प्रदर्शित केले असले तरीही त्यांना पक्षात सहभागी करून घेण्‍याचा सध्‍या कुठलाही प्रस्‍ताव नाही. असा प्रस्‍ताव असल्‍यास त्‍यावर विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, की कल्याण सिंह यांनी प्रायश्चित करण्‍याची तयारी दाखवली असली तरीही हे पाहिले जाईल, की ते कशा प्रकारे प्रायश्चित्त करतील हे देखिल महत्‍वाचे आहे.
संबंधित माहिती शोधा