आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » आसाममध्‍ये तीन स्‍फोट, पाच ठार
Feedback Print Bookmark and Share
 
आसाममधील नलवाडी जिल्‍ह्यातील एका पोलीस स्‍टेशन समोर आणि गोपाल बाजार येथे झालेल्‍या सायकल बॉम्‍ब स्‍फोटात पाच जण ठार तर 35 जखमी झाले आहेत. सायकलच्‍या सीटखाली टाईमर लावून हा स्‍फोट घडवून आणण्‍यात आला असून उल्‍फा या दहशतवादी संघटनेने स्‍फोटाची जबाबदारी स्‍वीकारली आहे.

स्‍फोटातील जखमींची संख्‍या अधिक असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची शक्यता आहे. घटनेनंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली असून पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून प्रत्येक संशयिताची कसून चौकशी केली जात आहे.
संबंधित माहिती शोधा