आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » इलियास काश्‍मीरीला पाकमध्‍ये अटक
Feedback Print Bookmark and Share
 
अमेरीकेच्‍या ताब्यात असलेला पाकिस्‍तानी दहशतवादी डेव्‍हीड कोलमन हेडली आणि तहव्वुर हुसैन राणा यांचा पाकमधील प्रमुख इलियास काश्मीरी भोवती फास आवळला असून हूजीच्‍या या कुख्‍यात दहशतवाद्यास पाकमध्‍ये अटक करण्‍यात आली आहे.

दरम्‍यान, अमेरीकन सुरक्षा यंत्रणांनीही हेडली आणि राणाशी संबंधित असलेल्‍या एक पाकिस्‍तानी नागरिकाचा शोध लावला असल्‍याचा दावा केला आहे. काश्मीरी अमेरीकेच्‍या मोस्ट वॉंटेड यादीत आहे. अलकायदा आणि लश्कर-ए-तैयबाच्‍या संपर्कात असलेल्‍या काश्मीरीचे संबंध 26/11 च्‍या हल्‍ल्‍याशीही असून त्यानेच या हल्‍ल्‍यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन तयार केले होते.
संबंधित माहिती शोधा