आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » सरकारनेच फोडला अहवालः उमा
Feedback Print Bookmark and Share
 
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी गठित करण्‍यात आलेल्‍या लिबरहान आयोगाचा अहवाल संसदेत सादर होण्‍यापूर्वी मीडियामध्‍ये लीक होण्‍यामागे संपुआ सरकारचा कट असून देशातील महत्‍वाच्‍या मुद्यांपासून जनतेचे दुर्लक्ष करण्‍यासाठीच हा अहवाल उघड केला गेला असल्‍याचा आरोप भारतीय जनशक्ती पक्षाच्‍या अध्‍यक्षा उमा भारती यांनी केला आहे.

बेरोजगारी, गुणवत्ताहीन महाग शिक्षण, महागाई, मुंबई हल्‍ल्‍याच्‍या एक वर्षपूर्ती सारख्‍या प्रमुख मुद्यांकडून दुर्लक्ष करण्‍यासाठी सरकारने हा अहवाल लीक केल्‍याचा आरोप उमा भारती यांनी केला आहे.
संबंधित माहिती शोधा