मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबई महापौरांविरोधात अविश्वास प्रस्ताव  Search similar articles
भाषा
बृहन मुंबई महानगर पालिकेतील कॉग्रेस विरोधीपक्षनेते राजहंस सिंह यांनी शिवसेना महापौर शुभा राऊळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावा दाखल केला आहे. महापौर पक्षपाती असल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रस्ताव दाखल केला.

महापौर सदनात मनमानी कारभार करत असून, विरोधी पक्षांना कोणत्याही प्रश्नांवर बोलण्याची परवानगी नाकारली जात असल्याचा आरोपही त्यांनी राऊळ यांच्यावर लावला आहे.
आणखी
गवळीला न्यायालयीन कोठडी
अणुकरारावरून सेनेचा डाव्यांवर हल्लाबोल
मुंबईत पावसाचा कहर
नरीमन पॉंईंट येथे इमारतीस आग
बसपा कार्यकर्त्यांचा पत्रकारांवर हल्ला
मालेगावात दोन गटात हाणामारी