मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कोल्हापुरात शेतकऱ्याची आत्महत्या  Search similar articles
वार्ता
कोल्हापुरातील करवीर तहसील क्षेत्रात येणाऱ्या देवळा गावातील नेताजी पाटील या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 वर्षीय पाटील यांनी स्थानिक क्रेडिट सोसायटीकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने पाटील यांना नैराश्य आले आणि त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले.
आणखी
मुंबई महापौरांविरोधात अविश्वास प्रस्ताव
गवळीला न्यायालयीन कोठडी
अणुकरारावरून सेनेचा डाव्यांवर हल्लाबोल
मुंबईत पावसाचा कहर
नरीमन पॉंईंट येथे इमारतीस आग
बसपा कार्यकर्त्यांचा पत्रकारांवर हल्ला