मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नाशिक अपघातात सहा ठार  Search similar articles
नाशिक-मुंबई आग्रा हायवेवर जुन्या आडगाव नाका भागात काल रात्री कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

अपघातात मारले गेलेले सर्व प्रवासी हे ओझर येथील निवासी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.अपघाता नंतर पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर यादव ब्रह्मांकर याला अटक केली आहे.
आणखी
मुंबईच्या पावसात तिघांचा बळी
कोल्हापुरात शेतकऱ्याची आत्महत्या
मुंबई महापौरांविरोधात अविश्वास प्रस्ताव
गवळीला न्यायालयीन कोठडी
अणुकरारावरून सेनेचा डाव्यांवर हल्लाबोल
मुंबईत पावसाचा कहर