मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नागपुरात दगडफेकीनंतर शहर बसेस मागे  Search similar articles
भाषा
विश्व हिंदू परिषदेने पुकारलेल्या भारत बंद दरम्यान शहरात शहर वाहतूक बसेसवर काही भागात दगडफेक करण्यात आल्यानंतर राज्य परिवहन विभागाने रस्त्यावरून बसेस मागे घेतल्या.

शहरात दक्षिण व पूर्व भाग व दिघोरी येथे दगडफेकीच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. काली रात्री कार्यकत्यालंनी आठ बसेसचे नुकसान केले. बहुतेक भागात दुकाने, शैक्षणिक संस्था व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली. काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली, मात्र पोलिसांनी आकडा देण्यास नकार दिला.
आणखी
नाशिक अपघातात सहा ठार
मुंबईच्या पावसात तिघांचा बळी
कोल्हापुरात शेतकऱ्याची आत्महत्या
मुंबई महापौरांविरोधात अविश्वास प्रस्ताव
गवळीला न्यायालयीन कोठडी
अणुकरारावरून सेनेचा डाव्यांवर हल्लाबोल