मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पुण्यात रेल्वे इंजिनची टक्कर; तीन ठार  Search similar articles
वार्ता
पुण्यातील घोरपडी भागात गेट क्रमांक ६८ जवळ आज रेल्वेच्या दोन इंजिनची टक्कर झाली. यात तीन जण ठार झाल्याचे समजते.

पहाटे पाच वाजता ही दुर्घटना झाली. या धडकेवेळी दोन्ही इंजिनला डबे जोडलेले नव्हते, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी सांगितले. या घटनेची चौकशी केली जात आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच अपघाताचे कारण कळू शकेल.
आणखी
नागपुरात दगडफेकीनंतर शहर बसेस मागे
नाशिक अपघातात सहा ठार
मुंबईच्या पावसात तिघांचा बळी
कोल्हापुरात शेतकऱ्याची आत्महत्या
मुंबई महापौरांविरोधात अविश्वास प्रस्ताव
गवळीला न्यायालयीन कोठडी