मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राहुल गांधींच्या विदर्भ दौर्‍यास सुरूवात  Search similar articles
भाषा
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधीचे विदर्भाच्या दौऱ्यावर आगमन झाले असून पक्षाच्या नेत्यांकडून विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

राहुल यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस व महाराष्ट्राच्या प्रभारी मार्गारेट अल्वाही अल्वा व प्रवक्त्या जयंती नटराजनही आहेत.

राज्याचे मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, राज्यमंत्री सुनील देशमुख, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, पक्षाचे शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता व महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुनीता गावंडे यांनी राहुल यांचे स्वागत केले. यानंतर राहुल यवतमाळसाठी रवाना झाले असून उद्यापर्यंत दिल्लीस परततील.
आणखी
सभागृहात गैरहजर मंत्र्यांच्या चौकशीचे आदेश
राहुल गांधी विदर्भाच्या दौ-यावर
विधान परिषद निवडणुकीत भाजपची सरशी
तिसर्‍या फेरी अखेर गडकरी आघाडीवर
नारायण राणे 'सामना'विरुद्ध न्यायालयात
साईंचा दरबार गुरुपौर्णिमेनिमित्‍त 24 तास