मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लता मंगेशकरांना नागपूर विद्यापीठाची डी लिट  Search similar articles
भाषा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गायकोकीळा लता मंगेशकर यांना 95 व्या दीक्षांत समारंभावेळी मानद डॉक्टरेट ऑफ लेटर्स (डी लिट) प्रदान करणार आहे. लतादीदी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत.

मात्र दीदींचे भाऊ हृदयनाथ यांचा मुलगा आदिनाथ त्यांच्यातर्फे पदवी स्वीकारतील, असे विद्यापीठाचे कुलगुरू एस एन पठाण यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त सामाजिक शास्त्रात श्रीकृष्ण काशीकर काशिकर यांना 'डायलॉग विथ पाकिस्थान' या संशोधनासाठी डी लिट प्रदान करण्यात येईल. दीक्षांत समारंभास गृहमंत्री शिवराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
आणखी
जमीर घेणार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
राहुल गांधींच्या विदर्भ दौर्‍यास सुरूवात
सभागृहात गैरहजर मंत्र्यांच्या चौकशीचे आदेश
राहुल गांधी विदर्भाच्या दौ-यावर
विधान परिषद निवडणुकीत भाजपची सरशी
तिसर्‍या फेरी अखेर गडकरी आघाडीवर