मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबईत शनिवारपासून पाणी कपात  Search similar articles
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या भातसा, वैतरणा आणि इतर धरणांतील पाणीसाठा घटल्‍याने मुंबई महापालिकेने शनिवारपासून पाणी कपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या धरणांमध्‍ये सध्‍या केवळ 25 टक्‍के पाणी साठा आहे.

सध्‍या असलेल्‍या पाण्‍याचा विचार करता मुंबईला केवळ 20 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्‍लक आहे. सुरुवातीला 15 टक्‍के पाणी कपात केली जाणार असून आवश्‍यकता वाटल्‍यास त्‍यात वाढ करण्‍याचेही संकेत देण्‍यात आले आहे. यंदा राज्‍यात पावसाने ओढ दिल्‍याने उन्‍हाळयात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्‍याची शक्‍यता आहे.
आणखी
कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदी पतंगराव कदम
लता मंगेशकरांना नागपूर विद्यापीठाची डी लिट
जमीर घेणार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
राहुल गांधींच्या विदर्भ दौर्‍यास सुरूवात
सभागृहात गैरहजर मंत्र्यांच्या चौकशीचे आदेश
राहुल गांधी विदर्भाच्या दौ-यावर