मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
साईबाबा मंदिरात 3 किलो सोने दान  Search similar articles
भक्तीला कसलीही मर्यादा नसते असे नेहमीच म्हटले जाते. या गोष्टीचा प्रत्यय शिर्डीच्या साईबाबा मंदिरात झालेल्या यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवा दरम्यान आला असून एका भाविकाने साईबाबा मंदिरात 3 किलो सोने दान केले आहे.
आणखी
विठठल शिंदे यांचे निधन
राहुल गांधींचा विदर्भ दौरा आटोपता
प्रकाशाचे राज्य आणखी अंधारात जाणार
मुंबईत शनिवारपासून पाणी कपात
कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदी पतंगराव कदम
लता मंगेशकरांना नागपूर विद्यापीठाची डी लिट