मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > अहमदनगर उडविण्‍याची धमकी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अहमदनगर उडविण्‍याची धमकी Search similar articles
वेबदुनिया
अहमदनगरसह शिर्डीत बॉम्‍ब पेरले असून आता लवकरच येथे बॉम्‍बस्‍फोट करण्‍याची धमकी दहशतवादयांनी शिर्डीतील काही पत्रकारांना एका एसएमएसव्‍दारे दिली आहे. या एसएमएस नंतर अहमदनगरसह शिर्डीतील साईबाबा मंदिराची सुरक्षा व्‍यवस्‍था वाढविण्‍यात आली आहे.

गेल्‍या आठवडयात बंगरूळू व अहमदाबादमध्‍ये झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटानंतर राजधानी मुंबईतील सुरक्षा व्‍यवस्‍था वाढविण्‍यात आली असून आता अहमदनगरमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट करण्‍याची धमकी एका एसएमएसव्‍दारे देण्‍यात आली आहे. 9766177893 या मोबाईल क्रमांकावरून हा मॅसेज आला असून तो मिरज येथील दत्‍तात्रय देशमाने या व्‍यक्‍तीच्‍या नावावर आहे. त्‍यामुळे या मॅसेजचे गुढ कायम आहे.
आणखी
श्रीवर्धनच्‍या किना-यावर अनोळखी बार्ज
चेतन दातार यांचं निधन
मुंबईला गणेशोत्‍सवाचे वेध
अहलूवालियांना लोकमान्य टिळक पुरस्कार
राज्‍यात सुरक्षेचे कडक उपाय-मुख्‍यमंत्री
सामन्याविरोधात राणेंचा 'प्रहार'