मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > जालना स्फोट प्रकरणी आरोपपत्र दाखल
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जालना स्फोट प्रकरणी आरोपपत्र दाखल
भाषा
जालन्यात 2004 मध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी मालेगाव स्फोटांच्या संशयात अटक करण्यात आलेल्या राकेश धावडे याच्या विरोधात पोलिसांनी आज नाशिकच्या कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

धवाडे यांचे वकील धर्मेंद्र चौहान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, धावडे यांच्यावर 54 जणांना दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

धवाडे यांना मालेगाव स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जालन्यातील कादरिया मशीदीबाहेर 27 ऑगस्ट 2004 रोजी स्फोट घडवून आणण्यात आला होता, यात तीन जण जखमी झाले होते. या प्रकरणी धावडे यांच्याविरोधात आज पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आबांच्या हस्ते दोन 'फोरॅन्सिक' अहवालांचे प्रकाशन
वैशिष्ट्यपूर्ण कौमी एकता सप्ताह
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर कडक बंदोबस्त
तळबीडच्या विकासासाठी ३५ लाख देणार
पुरोहितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
रॉय प्रकरणी उद्या सुनावणी