जमशेदपूर येथील एका न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात असलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
प्रथम श्रेणी न्यायिक मजिस्ट्रेट अनिल कुमार यांच्या न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज यांनी मुंबईत गेल्या 9 मार्च 2007 रोजी घेतलेल्या सभेत उत्तर भारतीयांविरोधात जहाल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ही याचिका दाखल करण्यात आली आहे. |