मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > 'त्या' कार्यकर्त्यांना अटक करा- राष्ट्रवादी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'त्या' कार्यकर्त्यांना अटक करा- राष्ट्रवादी
भाषा
नाशिक मधील अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मालेगाव स्फोटात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसने या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

संघटनेच्या अध्यक्ष हिमानी सावरकर यांनी स्फोटात सहभागी असलेल्यांचे समर्थन केले असून, त्यांच्यासह या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
'कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पैसे परत'
माझ्या अटकेने सिमीला आनंद - पुरोहित
कर्नल पुरोहित आज पुणे न्‍यायालयात
'राज ठाकरेंना अद्दल घडवेनच'
जमशेदपूर न्‍यायालयात आज राज यांच्‍यावर सुनावणी
मनसेला मुस्लिमांचेही समर्थन