मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार -पवार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार -पवार
वार्ता
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याचे संकेत आज केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिले. राज्य मंत्री मंडळाचाही लवकरच विस्तार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जळगावात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र चूल मांडण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतला असून, जागावाटप लवकरच करण्यात येणार असल्याचे पवार यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
नागपूरमध्ये आगीत सात जणांचा मृत्यू
मालेगाव स्फोटातील आरोपींवर मोक्का
नाशिकमधून १८ लाखांच्या बनावट नोटा जप्त
नक्षलवाद्यांकडून साथीदाराची हत्या
एटीएसला विलासरावांची 'क्लिनचीट'
'त्या' कार्यकर्त्यांना अटक करा- राष्ट्रवादी