मालेगाव स्फोट प्रकरणातील एक आरोपी राकेश धावडे यास पुर्णा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धावडे हा नांदेड, परभणी आणि जालना स्फोटातही सहभागी असल्याचा आरोप आहे. त्याच्यावर पुर्णा येथे स्फोट प्रकरणी खटला चालविण्यात आली आहे. पूर्णा येथे 2004 मध्ये झालेल्या स्फोटात सुमारे 27 जखमी झाले आहेत. |