मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > एटीएसचा तपास कायदेशीरच: देशमुख
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एटीएसचा तपास कायदेशीरच: देशमुख
भाषा
दहशतवाद विरोधी पथकाचा (एटीएस) तपास कायदेशीर आणि नियमांनुसारच सुरू आहे. तपास यंत्रणेवर केलेल आरोप पूर्णपणे चुकीचे असल्‍याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

तपास यंत्रणेसाठी असलेल्‍या नियमांना धरूनच हा तपास सुरू असल्‍याचे सांगून त्‍यांनी एटीएसने शिवसेना व भाजपच्‍या शासनकाळातही अनेक गुन्‍ह्यांचा तपास केल्‍याची आठवण करून दिली.
संबंधित माहिती शोधा
आणखी
कॉंग्रेसचा आता कांदापोह्यांचा स्‍टॉल
साहित्य संमेलन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
साध्वी प्रकरणी मानवाधिकार आयोगाची नोटीस
पुण्यात कुटुंबाची आत्महत्या
जळगाव जिल्‍हा बँकेवर शेतकरी पॅनलचे वर्चस्‍व
मनसे लोकसभा निवडणूक लढविणारः राज ठाकरे