मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > माझ्यावर सरकारचे खोटे आरोपः राज ठाकरे
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
माझ्यावर सरकारचे खोटे आरोपः राज ठाकरे
वेबदुनिया
माझ्याविरुध्‍द कट रचून माझी राजकीय कारकिर्द संपविण्‍याचे षडयंत्र राज्‍य सरकारने रचले आहे. माझ्यावर कल्‍याणसह राज्‍यभर याच सुड भावनेने गुन्‍हे दाखल केले गेले असल्‍याचा दावा राज ठाकरे यांनी उच्‍च न्‍यायालयात दाखल केलेल्‍या याचिकेतून केला आहे.

राज यांना रत्‍नागिरीतून अटक केल्‍यानंतर दिवाळीच्‍या काळात गेल्‍या महिन्‍यात त्‍यांच्‍यावर अनेक गुन्‍हे दाखल केले गेले होते. या संदर्भात राज यांनी सरकारवर आरोप करताना म्‍‍हटले आहे, की मला तुरुंगात डांबून व माझ्या कार्यकर्त्‍यांचे मनोध्‍यैर्य कमी करून मला संपविण्‍याचा डाव सरकारने केला आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
एटीएस प्रमुख करकरे यांना ठार करण्‍याची धमकी
स्‍व.धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
आज संविधान दिन
एटीएसचा तपास कायदेशीरच: देशमुख
कॉंग्रेसचा आता कांदापोह्यांचा स्‍टॉल
साहित्य संमेलन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर