मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > विरोधकांची सरकार बरखास्तीची मागणी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
विरोधकांची सरकार बरखास्तीची मागणी
भाषा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बरखास्तीची मागणी केली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केली आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी राज्यात लवकरच निवडणुकांची मागणी केली.

महानगरात नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उदासीन दृष्टिकोनासाठी प्रदेश भाजपाध्यक्ष नीतिन गडकरी यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
राष्ट्रपती मुंबईत दाखल, पीडितांना भेटल्या
एफबीआयचे पथक मुंबईत दाखल
विलासराव, आबांचे वारसदार कोण?
मुख्‍यमंत्र्यांचा राजीनामा हायकमांडकडे
पतंगराव मुख्यमंत्र्यांच्या भेटीस
आबांनी तीन दिवसांपूर्वीच दिला राजीनामा