मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > मुंबई उच्च न्यायालय परिसरात अनोळखी शव
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबई उच्च न्यायालय परिसरात अनोळखी शव
वार्ता
मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या मुंबईकरांच्या मनातील धगधगत्या ज्वाला अद्याप शांत झालेल्या नसताना दक्षिण मुंबईत असलेल्या उच्च न्यायालय परिसरात अज्ञात कारमध्ये अर्धजळीत अनोळखी व्यक्तिचे शव सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शव एका सूटकेसमध्ये बंद करून कारच्या डिक्कीत ठेवण्यात आले होते. कारमधुन येणार्‍या दुर्गंधीवरून नागरिकांना पोलीसांना सूचना दिली. त्या नंतर पोलीसांना कारच्या डिक्कीत अर्धजळीत एका अनोळखी तरूणाचे शव सापडले. जे जे रुग्णालयात ते शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
'दहशतवाद्यांना भारतात दफन करू देणार नाही'
विरोधकांची सरकार बरखास्तीची मागणी
राष्ट्रपती मुंबईत दाखल, पीडितांना भेटल्या
एफबीआयचे पथक मुंबईत दाखल
मि.हसमुखलाल सुशीलकुमार यांना संधी मिळणार
मुख्‍यमंत्र्यांचा राजीनामा हायकमांडकडे