मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > लातूर बंदला हिंसक वळण, बसची तोडफोड
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लातूर बंदला हिंसक वळण, बसची तोडफोड
परभणीत 15 जणांना अटक
वेबदुनिया
महसूल विभागाचे मुख्‍यालय लातूरवरून नांदेड येथे हलविण्‍याच्‍या मंत्रिमंडळाच्‍या निर्णया विरोधात लातूर येथे आज सर्वपक्षीय बंदचे आयोजन करण्‍यात आले आहे. या बंदला अचानक हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी बळजबरीने दुकाने बंद करत दगडफेक केली. यात एका बसचेही नुकसान झाले आहे. दरम्‍यान या संदर्भात पोलिसांनी परभणीत 15 जणांना अटक केली आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
नांदेड येथे महसूल विभाग स्‍थापण्‍याचा निर्णय
दर्पणकारांच्या जन्मभूमीत....
राणे कॉंग्रेसमध्‍येच राहणार, आज सोनियांशी भेट
राज्‍यमंत्रिमंडळाच्‍या विस्‍ताराची शक्‍यता
पुण्यात 20 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी
करकरेंच्‍या बलिदानाचा आम्‍हाला गर्वः कविता करकरे