आयबीएन लोकमतवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ हुतात्मा चौकात मुंबईतल्या पत्रकारांनी धरणे धरले. शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी हल्ल्याचे समर्थन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची मागणी पत्रकारांनी केली.
PTI
PTI
सीएनएन-आयबीएनचे संपादक राजदीप सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच पत्रकारांवरील हल्ला हा अजामीनपत्र गुन्हा करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यावेळी दिल्याचे त्यांनी सांगितले.