परळचा राजा अडकला पुलाखाली, उंची मुळे निर्माण झाला अडथळा

paral raja
पूर्ण राज्यात मुंबई येथील गणेश विसर्जन पाहण्यासारखे असते, कारण मुंबईतील गणेश मूर्ती या अतिशय भव्य स्वरूपापतील असतात. मात्र उंचीचा थोडा त्रास परळच्या राजाला झाला आहे.
विष्णूरुपात असलेल्या या गणेशमुर्ती एका उड्डाणपुलाखालून जात असताना अडकली. ही मुर्ती शेषनागावर विराजमान आहे. हीच शेषनागाची रचना अडथळा ठरली. लालबाग येथील
पुलाखाली हा राजा अडकला असून,
त्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या अडथळ्यानंतर मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचाही विचार पुढे आला आहे. मूर्तीची उंची लक्षात घेऊन त्यासाठी सोयीचा असा मार्ग निवडण्याचीही शक्यता आहे.

मूर्तीला कोणताही धक्का होऊ नये म्हणून मंडळाचे कार्यकर्ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र
जवळपास 10 मिनिटं परळच्या राजाची मूर्ती लालबाग उड्डाणपुलाखाली अडकली. होती, मूर्तीची उंची 23 फुटांपेक्षा अधिक होती. त्यामुळेच पुलाखालून जाण्यास अडचण आली. अखेर गणेशभक्तांच्या अथक प्रयत्नानंतर मूर्तीची दिशा बदलण्यात यश आले आणि मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली आहे.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवणार
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा ...

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित
करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : फडणवीस
करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ...

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये : टोपे

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये  : टोपे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावरोखणसाठी राज्यात लागू केलेला लॉकडाउन 15 तारखेनंतर 100 टक्के ...