testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात

sudhir gadgil
Last Modified शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (16:04 IST)
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईत चुनाभट्टी येथे गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. सुदैवाने सुधीर गाडगीळ यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरुप आहेत. चुनाभट्टी येथे चढावर पुढच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला. चढावर पुढची गाडी अचानक थांबल्यानं मागून येणाऱ्या चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातात सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

मोदींनी आपल्या नावापुढून हटवले 'चौकीदार'

national news
लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवले आहे. बहुमताकडे वेग धरल्यानंतर भाजपचे पंतप्रधान ...

राहुल गांधींनी पराभवावी जबाबदारी स्वीकारली, राजीनामा ...

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातील पराभव मान्य केला. तरी वायनाड ...

शेकाप नेत्याची पत्रकाराला मारहाण

national news
रायगड लोकसभा मतदार संघात शेकापनं पाठिंबा दिलेल्या सुनील तटकरे यांचा झालेला निसटता विजय ...

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

national news
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील ...

लोकसभेचा निकाल राज ठाकरे यांची एका शब्दात प्रतिक्रिया

national news
देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत असून, दुसरीकडे ...