श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला एका अशा मंदिराचे दर्शन घडविणार आहोत की, जेथे देवाला नाहीतर देवीला प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते. कालभैरवाला दारू देत असल्याचे ऐकण्यात होते. परंतु, एखाद्या देवीला दारूचा प्रसाद देण्याचे हे बहूधा पहिलेच उदाहरण असावे.
तुम्हाला हे माहीतच असेल की कुत्र्याला खंडेराव, घुबडाला लक्ष्मी आणि माकडाला हनुमानाचे रूप समजले जाते. पण तुम्ही कधी हे ऐकलंय की मेलेल्या माकडाने कुणाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की
भूतप्रेतांकडून केली जाणारी पूजा तुम्ही कधी पाहिलीय? मग चला आमच्याबरोबर. आम्ही तुम्हाला घेऊन जातोय मध्य प्रदेशातील बिजलपूर या गावातल्या दत्त मंदिरात. या मंदिरात