मुख्य पृष्ठ > धर्म > सण-उत्सव > गुरूपौर्णिमा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्रीरामदासाची आरती  Search similar articles

आरती रामदासा। भक्त विरक्त ईशा। उगवला ज्ञानसूर्य।।
उजळोनी प्रकाशा।।धृ।। साक्षात् शंकराचा। अवतार मरुती।
कलिमाजी तेचि झाली। रामदासाची मूर्ती ।।1।।
वीसही दशकांचा। दासबोध ग्रंथ केला। जडजीवां उद्घरीलें
नृप शिवासी तारीलें ।।2।।
ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे।
कल्याण तिहीं लोकीं। समर्थ सदगुरूपाय ।।3।।
आरती रामदासा ।।
आणखी
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा
महंते महंत करावे!
समर्थ रामदास स्वामी
जागरूकता
ग्रामीण उत्कर्षासाठी ज्ञानदीप विद्यावर्धिनी