मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > हिंदू धर्माविषयी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मंत्रांमध्ये असणारी शक्ती
ND
* परिवार रक्षा मंत्र
ॐ अरिहे सर्व रक्ष हँ फट् स्वाहा
हा कुटुंबाचे संरक्षण करणारा मंत्र रोज सकाळी आणि सायंकाळी 1 माळ जपून म्हटल्याने आलेले संकट दूर होते.

*रोग निवारक मंत्र
ॐ नमो विप्पोसही पत्ताणं ॐ नमो खेलो सहि पत्ताण
ॐ नमो जल्लो सहि पत्ताणं ॐ नमो सव्बो सहि पत्ताणं स्वाहा
हा मंत्र म्हणत दररोज एक माळ जपल्याने सगळ्या प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. आपले कष्ट कमी होतात.

*द्रव्य प्राप्ती मंत्र
ॐ हृी नमो अरिहंताणं सिध्दाणं आयरियाण
उवज्झायाणं साहूणं मम ऋध्दि-वृध्दी-समीहितं कुरू कुरू स्वाहा
या मंत्राचे दररोज सकाळ, दुपार, सायंकाळी प्रत्येकवेळी 32 वेळा मनातल्या मनात जप केल्याने सुख-समृद्धी, धनलाभ आणि कल्याण होते.

* ॐ हृी श्री कलि‍कुंड स्वामिने नम:
या मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने कठिणातील कठिण काम सिध्दीस जाते. गरिबी दूर होऊन लक्ष्मी प्राप्ती होते.

* ॐ नमो भगवते श्री पार्श्वनाथाय क्षेम
कराय हृी नम:
या मंत्राचे जप केल्याने अचानक येणारे संकट आणि भीती दूर होते.

* ॐ हृी श्री हर-हर स्वाहा
हा मंत्र दररोज 108 वेळा जप केल्याने रोग, संकट आणि कोणत्याही प्रकारची चिंता दूर होते.

* घंटाकर्ण मंत्
ॐ घंटाकर्णो महावीर: सर्वव्याधी-विनाशक:
विस्फोटक भयं प्रप्ते, रक्ष-रक्ष महाबल: ।।1
यत्र त्व तिष्ठसे देव! लिखितो ऽक्षर-पंक्तिभि:
रोगास्तत्र प्रणश्यन्त‍ि, वात पित्त कफोद्भव:।।2
तत्र राजभयं नास्ति, यान्ति कर्णे जपात्क्षयम्
शाकिनी-भूत वेताला, राक्षसा: प्रभवत्नि नो।।3
नाकाले मरण तस्य, न च सर्पेण दृश्यते
अग्नि चौर भयं नास्ति, ॐ हृी श्री घंटाकर्ण
नमोस्तुते! ऊँ नरवीर! ठ: ठ:ठ: स्वाहा

या घंटाकर्ण मंत्राचे दररोज 21 वेळा जप केल्याने चोर, भिती, राजभय, अग्नी-सर्प भय आणि सर्व प्रकारच्या भूत-प्रेत बाधा दूर होतात.
आणखी
आशीर्वाद
ज्याचे जीवन साधे असते तोच खरा साधू
ज्ञान व प्रभूप्रेम
भक्ती
देवासाठी घरं बांधणारी माणसं
विद्यार्थी आणि गुरू