Widgets Magazine
धर्म » हिंदू » आरती संग्रह
Widgets Magazine

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी॥१॥ जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी। सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥

श्री संतोषी मातेची आरती

जय देवी श्री देवी संतोषी माते। वंदन भावे माझे तव पदकमलाते।।धृ।।

श्रीमारुतिस्तोत्र

भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुति वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥ महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें । सोख्यकारी दःखहारी, दुत वैश्ण्वगायका ...

Widgets Magazine
Widgets Magazine

आरती संग्रह

देवदेवतांच्या स्तवनासाठी आरती हा पारंपरिक मार्ग आहे. भाविकांच्या सोयीसाठी येथे सर्व आरत्या आपणास एकत्रितरित्या मिळतील......

श्री विठ्ठल आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।। जय देव जय देव ...

कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे

कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे । घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे । प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे । ।1।।

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधर हो। त्रिशूळ पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो।। वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो। विभूतिमाळाजटा सुंदर ...

विष्णूची आरती

संतसनकादिक भक्त मिळाले अनेक। स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ।।1।। नवल होताहे आरती देवाधिदेवा। स्वर्गीहुनी सुरवर पाहूं येती केशवा ।।धृ।।

निश्चयाचा महामेरु....

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

म्यानातून उसळे.....

म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकबीत टाकले पाय, झेलले भाले

जय जय शिवराया

प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही घर कराया सामुग्री ...

श्रीतुळशीची आरती

जय देवी जय देवी माय तुळसी। निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी।।धृ.।। ब्रह्मा केलवळ मुळी मध्ये तो शौरी। अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारी। ...

जय जय गणराया

श्री सच्चित् आनंदा जय जय गणराया। नेईं परम पदातें तव भक्तां सदया।।ध्रु.।।

भूपाळी गणपतीची

उठा उठा हो सकळित। वाचे स्मरावा गजमुख। ऋद्धिसिद्धींचा नायक। सुखदायक भक्तांसी।।धृ.।।

श्रीहरितालिकेची आरती

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।। धृ.।।

भूपाळी श्रीकृष्णाची

ऊठि गोपाळजी जाई धेनूकडे। पाहती सौंगडे वाट तुझी धृ.।। लोपली हे निशी मंद झाला शशी। मुनिजन मानसीं व्याति तुजला।।1।।

श्रीकृष्णाचा विडा

विडाघ्या हो नारायणा। कृष्णा जगत्रजीवना। विनविते रखुमाबाई। दासी होईन मी कान्हा। विडा.।। धृ.।। शांती हे नागवेली। पान घेऊनियां करीं।

श्रीकृष्णाची आरती

ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें। सगुणरुप माये माझ्या जीवीं बैसलें। तें मज आवडतें अनुमान न बोले। पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें।।1।।

श्रीकृष्णाची आरती

सहस्त्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा। उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा।।1।। कांकड आरती माझ्या कृष्ण सभागिया। चराचर मोहरलें तुझी मूर्ती

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine

सण-उत्सव

रामभक्त हनुमानाचे अनोखे संग्रहालय

-अरविंद शुक्ला,

नाशिकचे काळाराम मंदिर

दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या ...

नवीनतम

हरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत

अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे ...

पोळा : सर्जा-राजाचा सण

​या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे ...


Widgets Magazine