मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > सण
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रथसप्तमी

surya
NDND
रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर तांबड्या चंदनाने सात घोड्यांचा रथ काढून त्या रथांत सारथ्यासह सूर्याची प्रतिमा काढतात. नंतर तांबडे गंध, तांबडी फुलें वगैरे पूजेचे साहित्य घेऊन पूजा करतात. सूर्याला नैवेद्याकरिता खीर करतात. या दिवशीं मातीच्या भांड्यांत दूध घालून ते भांडे अंगणांत गोवर्‍या पेटवून त्याच्यावर दूध उतास जाईपर्यंत ठेवतात.
आणखी
श्रीसूर्यस्तुति
संक्रांतीचं वाण
नात्यांचा पतंग उंच विहरू द्या!
तिळगूळ घ्या गोड बोला
संक्रांतीचा धार्मिक पैलू
संक्रमणः अंधाराकडून प्रकाशाकडे