| धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला अहमदाबाद येथून 102 किमी अंतरावर असलेल्या पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सुप्रसिध्द सूर्यमंदिराचे दर्शन घडविणार आहोत. इ.स. पूर्व 1022-1063 मध्ये सम्राट भीमदेव सोलंकी यांनी 'सूर्यमंदिर' बांधले होते, असा उल्लेख मंदिराच्या गाभार्यात शिलालेखावर... |