testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राशीनुसार जाणून घ्या पार्टनरचे कामुक पार्ट्स

पार्टनरला प्रेम जाहीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. सेक्स दरम्यान पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी लोकं वेगवेगळे ट्रिक फॉलो करतात. पण जेव्हा आपल्याला हे माहीत पडेल गेले की पार्टनरच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने त्याची उत्तेजना वाढते तर सेक्स करण्याची मजाच वेगळी ठरेल. तर जाणून घ्या राशीनुसार आपल्या पार्टनरच्या कामुक अवयवांबद्दल:
मेष
अग्नी रास असल्यामुळे मेष राशीचे जातक प्रेम पसंत करणारे असतात आणि म्हणूनच प्रेम संबंधात ते पुढाकार करतात. या राशीच्या लोकांचे कपाळ आणि मुख संवेदनशील असतं. या जागी किस केल्याने ते लवकरच उत्तेजित होतात. त्यांच्या केसांना हळुवार स्पर्श, त्यांच्या ओठ आणि गालावर किस आणि कानावर स्पर्श केल्याने हे सेक्ससाठी तयार होऊन जातात.

वृषभ
वृषभ रास असलेल्या लोकांसाठी प्रेम याव्यतिरिक्त दुनियेत काहीच नाही. ते इमोशनल आणि फिजिकल दोन्ही प्रकाराचे प्रेम करायला तयार असतात. या लोकांना किस करणे फार आवडतं. शरीराच्या कोणत्याही अंगावर किस करून यांना उत्तेजित केलं जाऊ शकतं.
मिथुन
मिथुन रास असलेल्यांना शारीरिक संपर्कासह गोष्टी करणेही महत्त्वाचे वाटते. दोन्ही असल्यावर त्यांना आवडतं. सेक्स करताना बोलणे हे मिथुन राशीची विशेष आवड म्हणावी. गोष्टी गोष्टीत किस करणे आणि आपल्या पार्टनरला हग करणे या राशीच्या लोकांना खूप आवडतं.

कर्क
कर्क राशीच्या मुलींचे स्तन खूप नाजूक असतात या येथे स्पर्श केल्याने त्या लवकरच उत्तेजित होतात. ही गोष्ट कर्क राशी असलेल्या मुलांसाठीदेखील लागू पडते. त्यांची छाती आणि पोटाची खालील बाजू नाजूक असते. या जागी स्पर्श करणे त्यांना खूप आवडतं.
सिंह
या राशीचे लोक भावुक तसेच गंभीर असतात. सेक्ससाठी हे मजेदार तसेच ऊर्जावान असू शकतात. सिंह राशीसाठी सेक्स आणि प्रेम यात स्पष्टपणे सीमा परिभाषित असते. सिंह मजेदार, वफादार आणि आपल्या साथीदारांप्रती उदार असतात.

कन्या
कन्या राशीचे लोकं परिपूर्ण स्वभावासाठी ओळखले जातात. या लोकांना उत्तेजित करणे सोपे नाही. यांच्या पोटाच्या खालील बाजूला किस करून किंवा बोटं फिरवून उत्तेजित केलं जाऊ शकतं.
तूळ
या राशीच्या स्त्रिया सहज आकर्षित होतात. सेक्स दरम्यान संवाद साधणे यांना पसंत नाही. तूळ रास असलेल्या स्त्रियांच्या पाठीचा खालील भाग संवेदनशील असतो. हिप्सच्या वरील बाजूला स्पर्श केल्याने या उत्तेजित होतात.

वृश्चिक
हळुवार स्पर्श आणि मसाज केल्याने वृश्चिक राशीच्या स्त्रिया उत्तेजित होतात. याच कारणामुळे यांना चरम सुख पर्यंत नेणे इतके सोपे नाही.
धनू
या राशीच्या स्त्रियांना एकांतामध्ये सेक्स करणे पसंत असतं. या स्त्रिया सेक्सपूर्वी फोरप्लेसाठी अधिक वेळ देणे पसंत करतात. मांड्या यांचा सर्वात संवेदनशील अंग आहे. मांड्यांना स्पर्श केल्याने या उत्तेजित होतात.

मकर
मगर राशी असलेल्या महिलांचे पाय अधिक संवेदनशील असतात. पायाच्या कोणत्याही भागेवर स्पर्श आणि किस केल्याने त्या उत्तेजित होतात. सेक्स दरम्यान संवाद साधणे यांना पसंत नाही. सेक्समध्ये आवड पैदा करण्यासाठी या राशीच्या स्त्रियांना रोमँटिक जागेवर पर्यटन, तसेच रोमँटिक गोष्ट करण्याची गरज असते.

कुंभ
कुंभ राशीच्या स्त्रियांना हाताचे कोपर आणि खांद्यावरील स्पर्श उत्तेजित करतं. कुंभ राशीच्या स्त्रियांना रात्री अंघोळ करून सेक्स केल्याने आनंद मिळतं. या राशीच्या स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी कपड्यांवर हलका परफ्यूम लावावा.

मीन
मीन राशीच्या स्त्रियांना डोळ्यात डोळे घालून बघणे आवडतं. या राशीच्या स्त्रियांच्या पायाच्या खालील बाजूला स्पर्श, किस किंवा मसाज केल्याने त्यांच्यात सेक्सप्रती उत्तेजना वाढते. पायाच्या टाचेपासून हळुवार सुरुवात करत आपण त्यांना सेक्ससाठी आकर्षित करू शकतात.


यावर अधिक वाचा :

फ्रेंच किसमुळे होऊ शकतो हा आजार

national news
कोणत्याही जोडप्यातील रोमँटिक क्षण कितीही आनंद देणारे असो पण त्यामुळे पसरणार्‍या आजारांकडे ...

शारीरिक संबंधासाठी महिलांपेक्षा तीनपटीने अधिकदा पुढाकार ...

national news
कोणत्याही रिलेशनमध्ये शारीरिक संबंधासाठी पुढाकार पुरुष अधिक करतात. हे प्रमाण तीनपट अधिक ...

महिलांमध्ये ऑर्गैज्मला उत्तम बनवू शकतो गांजा (भांग) : स्टडी

national news
नुकतेच झालेल्या एका स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे की अमेरिकेत एक तृतीयांश महिलांनी ...

पुरुषांनी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू ...

national news
बदलत असलेली जीवनशैलीचा प्रभाव दांपत्य जीवनावर पडत आहे. हल्ली ताणावाच प्रभाव मॅरिड लाईफवर ...

काय आहे #Masturbationmay आणि कोण विचारत आहे महिलांना अशातले ...

national news
आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पुरुषांसाठी #NoshaveNovember ट्रेड होत ...