testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर

ऑस्ट्रेलियात आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची
सांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी
66 पदकं खात्यात जमा करत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण, 59 रौप्य आणि तितक्याच कांस्य पदकांची कमाई केली. त्या खालोखाल इंग्लंडने 45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर भारताच्या खात्यात 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 71 देशांनी सहभाग घेतला होता. यातील 43 देशांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्ण पदाकाच्या कमाईत भारताने कॅनेडालाही मागे टाकलं. कॅनेडाने यंदा 15 सुवर्ण पदकांची कमाई केली. तर भारताच्या खात्यात एकूण 26 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी

2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं

2006 (मेलबर्न) - 50 पदकं

2010 (दिल्ली) - 101 पदकं

2014 (ग्लास्गो) - 64 पदकं

2018 (सिडनी) – 66 पदकं


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

स्मृती इराणी : नरेंद्र मोदींविरुद्ध केलेलं उपोषण ते राहुल ...

national news
मोदी सरकारच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अमेठीचा अभेद्य समजला ...

शेतकरी चळवळ सुरु ठेवणार

national news
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला आहे. ...

विराटने मोदींना दिल्या शुभेच्छा

national news
भाजपच्या धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पीएम ...

'म्हणून' आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार

national news
लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून निवडून आलेले जनता दल युनायटेडचे एकमेव विजयी उमेदवार ...

रँगिंगला कंटाळून डॉक्टरांची आत्महत्या, तीन महिला ...

national news
मुंबईत तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ.पायल सलीम तडवी (३०) ...