क्रिकेट | आयपीएल लीग | इतर खेळ | बिजिंग ऑलिंपिक 2008 | क्रिकेट स्कोर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत (Sports News)
PTI
PTI
सामना अनिर्णीत राखण्याचे भारतासमोर आव्हान
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी बॅकफूटवर आलेल्या टीम इंडियाला सामना अनिर्णीत राखण्यासाठी आता झगडावे लागणार आहे. भारत श्रीलंकेपेक्षा 144 धावांनी मागे असून त्याचे आठ फलंदाज बाद होणे बाकी आहे. वीरेंद्र सेहवाग आणि राहूल द्रविड हे दोन मोहरे भारताने गमविले आहे. सामन्याचा उद्या (शुक्रवारी) शेवटचा दिवस आहे.
मास्टर ब्लास्टरही आता डॉक्टर?
भारतीय क्रिकेट संघातील कोहिनूर सचिन तेंडूलकर आता डॉ. सचिन तेंडूलकर म्हणून ओळखला जाणार आहे. आंध्र विद्यापीठाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला डी लीट ही मानाची पदवी देण्याचा
नावात काय आहे? लंकेच्या खेळाडूंना विचारा
जगप्रसिद्ध सा‍हित्यिक शेक्सपिअर याने नावात काय आहे? असे विचारले होते. परंतु श्रीलंकन खेळाडूंचे नाव पहिल्यास नावात खूप काही असल्याचे लक्षात येते. क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या नावाचे विक्रम श्रीलंकेच्या खेळाडूंच्या नावावर जातो. त्यांच्या प्रथम श्रेणीत खेळलेल्या एका खेळाडूंचे नाव तर इंग्रजी वर्णमालेत 104 अक्षरांचे आहे.
PTI
PTI
साईन नेहवाल पराभूत
शांघायमध्ये सुरु असलेली चीन सुपर सिरीज स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवाल पराभूत झाली. चीनच्या झिया झिंगयूनने महिलांच्या एकेरीत तिचा पराभव केला. यामुळे एकेरीतील तिचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताच्या अरविंद भट्टलाही पराभवाचा धक्का बसला.
• हॉकी खेळाडूंशी वाद नाही- ब्रासा • शरथ कमलचा खळबळजनक विजय
• पोर्तुगाल फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र • भारतीय वेटलिफ्टर्स संघाबाबत शुक्रवारी निर्णय
• रोनाल्डो तंदुरुस्त: सरावास सुरवात • आलोक कुमारचा 'नॉक आऊट' प्रवेश