ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या सात सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने पिछाडीवर असलेल्या भारताला रविवारी होणारा सामना जिंकावा लागणार आहे. 'जिंका किंवा मरा' अशी परिस्थिती असणारा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघातील कोहिनूर असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17 हजार धावांचा टप्पा पार केल्याने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 हजार धावांच्या शिखराजवळ पोहचलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला फलंदाज नव्हे तर गोलंदाज बनायचे होते. त्यासाठी त्याने प्रयत्नही केला होतो. परंतु ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज डेनिस लिली याने त्याची गोलंदाज बनण्याची इच्छा दाबून टाकली, नाहीतर जग फलंदाजीतील कोहिनूर हिर्याला मुकले असते.