मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तर मी संन्यास घेणार- हार्मिसन
गेल्या अनेक दिवसांपासून निवड समितीची उपेक्षा झेलणारा इंग्लंडचा गोलंदाज स्टीव हार्मिसन याने जर निवड समितीने आपल्यावर असाच अन्याय सुरू ठेवला तर आपण संन्यास घेऊ असा इशारा दिला आहे.

मेल या वृत्तपत्राने हार्मिसन याची मुलाखत नुकतीच प्रकाशित केली असून, यात त्याने निवड समिती आपल्यावर अन्याय करत असल्याचे
म्हटले आहे.

जर आपल्यावरील अन्याय असाच सुरू राहिला तर आपण प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातून संन्यास घेऊ असा इशारा त्याने दिला आहे.
15 तारखे पासून सुरू होणार्‍या न्यूझीलंड विरोधातील मालिकेत आपला समावेश करण्यात येण्याची आशा त्याला वाटत आहे.
आणखी
जॉन राईट म्हणतात,चापट पाहू नका
शोएबविरूद्ध अश्रफ यांचा मानहानीचा दावा
अर्थमंत्री विचारतात 'क्रिकेट म्हणजे काय?'
शोएबला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी
शोएबने पीसीबीची माफी मागितली
बेशिस्तपणा सहन करणार नाही- पवार