मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
हार्मिन्सन ठोकणार क्रिकेटला रामराम?
एएनआय
न्यूझीलँडविरूद्धच्या देशाअंतर्गत मालिकेतसाठी निवड न झाल्यास सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करणार असल्याचे स्टिव्ह हार्मिनसनने स्पष्ट केले. संघात स्थान मिळवण्यासाठी तो प्रयत्नरत आहे.

कुणावर दबाव आणण्याचा यामागे उद्देश नाही मात्र इंग्लंडडून खेळण्याची शक्यता संपल्यास निवृत्ती घेऊन इतर काहीतरी करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. अद्याप आपण संपलेलो नाही. वेगवान गोलंदाजी करून बळी मिळवून निवडकर्त्यांना विचार करण्यास बाध्य करू, असे त्याने स्पष्ट केले.
आणखी
शोएब वरील बंदी एक महिन्यासाठी रद्द
तर मी संन्यास घेणार- हार्मिसन
जॉन राईट म्हणतात,चापट पाहू नका
शोएबविरूद्ध अश्रफ यांचा मानहानीचा दावा
अर्थमंत्री विचारतात 'क्रिकेट म्हणजे काय?'
शोएबला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी