मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
वॉनला परत अॅशेस जिंकण्याचा विश्वास
एएनआय
इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडकडे परत ऐशेस जिंकण्याची क्षमता असल्याचा इशारा दिला आहे. इंग्लंडला सद्या न्यूझीलँडविरूद्ध तीन कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे मात्र त्यास आतापासूनच ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेध लागले आहे.

यापूर्वी इंग्लडने ही मालिका जिंकल्यापासून फ्लिंटॉफ व सायमन जोन्स दुखापतीमुळे संघाबाहेरच राहिल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नवीन गोलंदाजांची फळी निर्माण झाली आहे. स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन व रायन साइडबॉटम यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्याकडे त्याने लक्ष वेधले.
आणखी
पॉंटींगचे हरभरनवर तोंडसूख
'श्री'मुख नाट्याची नानावटींची चौकशी पूर्ण
अँड्र्यू फ्लिंटॉफ पुनरागमनासाठी उत्सुक
क्लार्कची वेस्ट इंडीज दौर्‍यातून माघार
श्रीसंत व हरभजन सुनावणीसाठी पोहचले
पीसीबीला ८४ कोटीचा फटका