भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतने दुखापतीत सुधारणा होत असून लवकरच टीम इंडियात परतण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. श्रीशांत भारताकडून कसोटीत जलद पन्नास बळींचा टप्पा गाठण्याचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
कारकीर्दीत आपण यापेक्षाही श्रेष्ठ कामगिरी बजावू शकतो. अधिकाधिक बळी घेण्याचा विक्रम करण्याची मनीषा त्याने व्यक्त केली. दुखापतीमुळे पाकिस्तानात सुरू असलेल्या आशिया करंडकात त्याने खेळता आलेले नाही.
|